Online Bible

- Reklamy -




प्रकटी 7:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा वडिलातील एकाने मला विचारले हे “शुभ्र झगे घातलेले हे कोण आहेत आणि ते कोठून आले आहेत?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा वडीलमंडळापैकी एकाने मला म्हटले, “शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 तेव्हा वडीलजनांपैकी एकाने मला विचारले, “शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग या चोवीस वडीलजनांपैकी एकाने मला विचारले, “हे शुभ्र पोशाख घातलेले कोण आहेत व ते कुठून आले आहेत?”

Viz kapitola kopírovat




प्रकटी 7:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy