Online Bible

- Reklamy -




प्रकटी 6:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कोकऱ्याने जेव्हा चौथा शिक्का उघडला, तेव्हा मी चौथ्या जिवंत प्राण्याची वाणी “ये” म्हणताना ऐकली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा चौथा प्राणी, “ये,” असे म्हणाला, ते मी ऐकले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 नंतर कोकराने चौथा शिक्का फोडला, तेव्हा चौथ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जेव्हा कोकर्‍याने चौथा शिक्का फोडला, तेव्हा मी ऐकले, चौथा सजीव प्राणी म्हणाला, “ये!”

Viz kapitola kopírovat




प्रकटी 6:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy