प्रकटी 3:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्यास घट्ट धरून राहा यासाठी की कोणीही तुझा मुकुट घेऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मी लवकर येतो; तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 मी लवकर येत आहे. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मी लवकर येत आहे. तुमचा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुमच्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेवा. Viz kapitola |