प्रकटी 22:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 “पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य! आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ‘पाहा, मी लवकर येतो.’ ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे! ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “पाहा, मी लवकर येतो! जो कोणी या पुस्तकात लिहिलेली भविष्यवचनाचे पालन करतो तो धन्य.” Viz kapitola |