प्रकटी 22:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आपल्याला ‘जीवनाच्या झाडावर’ अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले ‘झगे धुतात’2 ते धन्य. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 आपल्याला जीवनाच्या झाडावरील फळ खाण्याचा अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपले झगे स्वच्छ धुतात ते धन्य! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य. Viz kapitola |