प्रकटी 21:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 राष्ट्रे तिच्या प्रकाशात चालतील; आणि पृथ्वीचे राजे आपले वैभव तिच्यात आणतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ‘राष्ट्रे’1 तिच्या ‘प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे’ आपले ‘वैभव’ व सन्मान तिच्यात आणतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे त्यांचे वैभव तिथे आणतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 राष्ट्रे त्यांच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे त्यांचे वैभव तिथे आणतील. Viz kapitola |