प्रकटी 21:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किंवा चंद्राची गरज नव्हती; कारण देवाचे तेज तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 नगरीला ‘सूर्यचंद्राच्या प्रकाशाची’ आवश्यकता नाही; कारण ‘देवाच्या तेजाने’ ती ‘प्रकाशित केली आहे;’ आणि हाच कोकरा तिचा दीप आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 नगरीला सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नव्हती, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली होती आणि कोकरू हेच तिचा दीप. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 नगरीला प्रकाश देण्यासाठी सूर्यचंद्राची गरज नाही, कारण परमेश्वराचे गौरव तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे. Viz kapitola |