प्रकटी 21:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणि बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; प्रत्येक वेस एका मोत्याची केली होती. नगरीचा रस्ता शुद्ध सोन्याचा, पारदर्शक काचेसारखा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; एकेक वेस एकेका मोत्याची होती. नगरीतील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 बारा वेशी बारा मोत्यांच्या बनवलेल्या होत्या. एकेक वेस एकेक स्वतंत्र मोत्याची होती. नगरीतील मार्ग पारदर्शक काचेसारख्या शुद्ध सोन्याचा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या. प्रत्येक वेस एकाच मोत्याची होती. शहराचा विशाल राजमार्ग काचेसारखा पारदर्शक शुद्ध सोन्याचा होता. Viz kapitola |