प्रकटी 21:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तिच्या तटाचे बांधकाम यास्फे रत्नाचे होते; आणि नगरी स्वच्छ काचेप्रमाणे, शुद्ध सोन्याची होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तिचा ‘तट यास्फे’ रत्नाचा होता; आणि नगरी शुद्ध काचेसारखी शुद्ध सोनेच होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 तिचा तट सूर्यकांत रत्नाचा होता आणि नगरी नितळ काचेसारख्या शुद्ध सोन्याची होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नगरीचा तट यास्फे रत्नाचा होता आणि ती शुद्ध काचेसारख्या पारदर्शक सोन्याची होती. Viz kapitola |