प्रकटी 21:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तिला मोठा आणि उंच तट होता; त्यास बारा वेशी होत्या आणि वेशींपुढे बारा देवदूत होते आणि त्यावर नावे लिहिलेली होती; ती इस्राएलाच्या बारा वंशजांची नावे होती, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तिला मोठा उंच तट होता; त्याला बारा ‘वेशी’ होत्या, आणि वेशींजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर ‘नावे’ लिहिलेली होती; ती ‘इस्राएलाच्या संतानाच्या’ बारा ‘वंशांची’ होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तिला मोठा उंच तट होता, त्याला बारा वेशी होत्या आणि वेशीजवळ बारा देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती. ती इस्राएलाच्या संतानाच्या बारा वंशांची होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तिचे तट रुंद व उंच होते. तिला बारा मोठमोठ्या वेशी असून त्यावर बारा देवदूत पहारा करीत होते. त्या वेशींवर इस्राएलच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती. Viz kapitola |