प्रकटी 2:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मला माहित आहे की, तुझ्यात सहनशीलता आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आणि तू थकला नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आहे आणि तू खचून गेला नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 माझ्या नावासाठी, तुम्ही खचून न जाता धीराने दुःख सोसले आहे. Viz kapitola |