प्रकटी 19:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 आणि मी बघितले की, एक देवदूत सूर्यात उभा होता; तो आकाशात उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणालाः या आणि देवाच्या मोठ्या भोजनासाठी जमा व्हा; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 नंतर मी एका देवदूताला सूर्यात उभे राहिलेले पाहिले; तो अंतराळातील मध्यभागी ‘उडणार्या सर्व पाखरांना’ उच्च वाणीने ‘म्हणाला, “या’, देवाच्या मोठ्या ‘जेवणावळीसाठी एकत्र व्हा; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 नंतर मी एका देवदूताला सूर्यात उभा राहिलेला पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना उच्च वाणीने म्हणाला, “या, देवाच्या महान मेजवानीसाठी एकत्र व्हा! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 नंतर मी एका देवदूताला सूर्यामध्ये उभा राहिलेला पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणार्या सर्व पक्ष्यांना उच्च वाणीने म्हणाला, “या, परमेश्वराच्या महान मेजवानीसाठी एकत्र व्हा! Viz kapitola |