Online Bible

- Reklamy -




प्रकटी 19:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते; आणिदेवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 रक्तात बुडवून काढलेला झगा त्याने अंगावर घातला होता. ‘देवाचा शब्द’ हे त्याचे नाव होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्याने रक्तात बुचकळलेली वस्त्रे पांघरलेली होती. “परमेश्वराचा शब्द” हे त्याचे नाव होते.

Viz kapitola kopírovat




प्रकटी 19:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy