प्रकटी 16:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि प्रत्येक बेट पळून गेले व डोंगर कोठेच आढळले नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 प्रत्येक बेट पळून गेले आणि डोंगरांचा ठावठिकाणाही राहिला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 प्रत्येक बेट नाहीसे झाले आणि सर्व डोंगरही दिसेनासे झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 प्रत्येक बेट नाहीसे झाले; पर्वत सपाट झाले. Viz kapitola |