Online Bible

- Reklamy -




प्रकटी 16:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 आणि विजांचे लखलखाट, आवाज व गडगडाट होऊन मोठा भूकंप झाला, पृथ्वीवर लोक झाल्यापासून कधी झाला नव्हता इतका मोठा भूकंप झाला,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तेव्हा ‘विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट’ झाले. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला की ‘पृथ्वीवर’ मानव ‘झाल्यापासून’ इतका मोठा भूमिकंप ‘कधी झाला नव्हता.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 तेव्हा विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट झाले. शिवाय इतका भयाण भूकंप झाला की, पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका भयंकर भूकंप कधी झाला नव्हता!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मग मेघगर्जना, व आकाश दणाणून सोडणारा गडगडाट झाला. विजा चमकल्या आणि मानवी इतिहासात कधी झाला नव्हता इतका मोठा व तीव्र स्वरुपाचा भूमिकंप झाला.

Viz kapitola kopírovat




प्रकटी 16:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy