Online Bible

- Reklamy -




प्रकटी 16:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि मी बघितले की, त्या अजगराच्या मुखातून, त्या पशूच्या मुखातून आणि त्या खोट्या संदेष्ट्यांच्या मुखातून बेडकांसारखे तीन अशुद्ध आत्मे बाहेर आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 नंतर ‘बेडकासारखे’ असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून निघताना मी पाहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या, श्वापदाच्या व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडांतून निघताना मी पाहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, पशूच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडामधून निघताना मी पाहिले.

Viz kapitola kopírovat




प्रकटी 16:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy