प्रकटी 14:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग आणखी एक देवदूत स्वर्गातील परमेश्वराच्या भवनामधून बाहेर आला; त्याच्याजवळही एक धारदार विळा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला, त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यानंतर स्वर्गातील मंदिरातून आणखी एक देवदूत निघाला आणि त्याच्याजवळही एक धारदार विळा होता. Viz kapitola |