प्रकटी 13:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आणि तो असे करतो की, लहान व मोठे, धनवान व दरिद्री, स्वतंत्र व दास, अशा सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळांवर एक खूण घ्यावी, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 लहानथोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास, ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 लहानथोर, गरीब व श्रीमंत, स्वतंत्र व दास ह्या सर्वानी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्याने असेही फर्मान काढले की लहान थोर, श्रीमंत व गरीब, स्वतंत्र व दास या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळावर एक खूण गोंदून घ्यावी. Viz kapitola |