प्रकटी 12:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण अजगर जिंकण्यास तितका बलवान नव्हता आणि त्यापुढे स्वर्गात त्यास व त्याच्या दूतांना स्थान उरले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्या वेळी अजगर व त्याचे दूत यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे स्थानही उरले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पुरेसे सामर्थ्य नसल्यामुळे युद्धात त्यांचा पराजय झाला आणि ते स्वर्गातील त्यांचे स्थान हरवून बसले. Viz kapitola |