प्रकटी 12:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ती स्त्री रानात पळून गेली; तेथे तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ती स्त्री रानात पळून गेली. त्या ठिकाणी तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेली तिची एक जागा होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ती स्त्री अरण्यात पळून गेली. तिथे तिचे 1,260 दिवस पोषण करण्याकरिता परमेश्वराने तिच्यासाठी एक जागा तयार करून ठेवली होती. Viz kapitola |