प्रकटी 11:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 तेव्हा देवासमोर आपल्या आसनावर बसलेले चोवीस वडीलजन लोटांगण घालून देवाची आराधना करीत म्हणाले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा परमेश्वरासमोर, आपल्या आसनांवर बसलेल्या चोवीस वडीलजनांनी परमेश्वरापुढे दंडवत करून त्यांची उपासना केली. Viz kapitola |