प्रकटी 11:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 दुसरी आपत्ती येऊन गेली; बघा, तिसरी आपत्ती लवकरच येत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 दुसरा अनर्थ होऊन गेला आहे; पाहा, तिसरा अनर्थ लवकर होणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 दुसरा अनर्थ होऊन गेला आहे. परंतु पाहा, तिसरा अनर्थ लवकरच होणार आहे! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 दुसरा अनर्थ संपला; पण पाठोपाठ तिसरा अनर्थ लवकर येत आहे. Viz kapitola |