प्रकटी 10:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या व बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्यांना जाहीर केल्यानुसार त्याचे गूज पूर्ण होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसांत म्हणजे तो देवदूत कर्णा वाजवण्याच्या बेतात असेल, तेव्हा देवाने ‘आपले दास संदेष्टे’ ह्यांना जाहीर केल्यानुसार ‘त्याचे गूज’ पूर्ण होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 परंतु सातवा देवदूत कर्णा वाजवील तेव्हा देवाने आपले संदेष्टे सेवक ह्यांना सांगितल्याप्रमाणे त्याची गुप्त योजना पूर्ण होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पण सातवा देवदूत आपले रणशिंग वाजविण्याच्या बेतात असेल त्या दिवसात, आपले सेवक व संदेष्टे यांना कळविल्याप्रमाणे युगानुयुग गुप्त ठेवलेली परमेश्वराची रहस्यमय योजना साध्य होईल.” Viz kapitola |