Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 9:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ न होवो; राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मानवास प्रबळ होऊ देऊ नकोस; राष्ट्रांचा न्यायनिवाडा, तुझ्यापुढे होऊ दे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 याहवेह, उठा, नाशवंत मानवाला विजयी होऊ देऊ नका; राष्ट्रांचा न्याय तुमच्यासमोर होऊ द्या.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 9:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy