स्तोत्रसंहिता 9:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत; त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत; त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 दुसर्यांसाठी खणलेल्या खाचेतच राष्ट्रे पडली आहेत; स्वतःच लपवून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचे पाय अडकले आहेत. Viz kapitola |