स्तोत्रसंहिता 9:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण, हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यांना तू टाकले नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही. Viz kapitola |