स्तोत्रसंहिता 8:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आकाशातील पक्षी, आणि समुद्रातील मासे, सागरात संचार करणारे सर्व प्राणी. Viz kapitola |