स्तोत्रसंहिता 8:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस. तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहेस, तू सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे; सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या. Viz kapitola |