स्तोत्रसंहिता 7:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर. कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दुष्टाची दुष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर; न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दुष्टांच्या दुष्टाईचा अंत करा नीतिमानाला स्थिर करा— तुम्ही, हे नीतिमान परमेश्वरा, मने व अंतःकरणे पारखणारे परमेश्वर आहात. Viz kapitola |