स्तोत्रसंहिता 7:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 राष्ट्रांची सभा तुझ्याभोवती येवो, आणि पुन्हा तू त्यांच्यावरती आपले योग्य ठिकाण घे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुझ्याभोवती लोकांचा समुदाय गोळा होवो. तू त्यांच्यावर उच्च स्थानी आरूढ हो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 उच्चस्थानी सिंहासनावर आरूढ असता, सर्व राष्ट्रांनी तुमच्याभोवती एकत्र जमावे. Viz kapitola |