स्तोत्रसंहिता 7:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधीही वाईट केले नाही. किंवा माझ्याविरोधात जे होते त्यांना इजा केली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 माझ्याशी मिळूनमिसळून असणार्यांचे मी वाईट केले असेल, (उलट मी तर निष्कारण झालेल्या माझ्या वैर्याला सोडवले आहे,) Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जर मी माझ्या मित्राच्या चांगुलपणाचा मोबदला दुष्टपणाने दिला असेल, माझ्या शत्रूला विनाकारण लुबाडले असेल— Viz kapitola |