स्तोत्रसंहिता 7:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील. वाचवायला कोणी समर्थ नसणार, म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 नाहीतर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकील; मला सोडवणारा कोणी नाही म्हणून तो माझे तुकडेतुकडे करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 नाहीतर, सिंहाप्रमाणे ते मला फाडून टाकतील; मला सोडविण्यास कोणीही नाही म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील. Viz kapitola |