स्तोत्रसंहिता 7:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन; परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याहवेहच्या न्यायीपणाबद्दल मी ॠणी राहीन. परमोच्च याहवेहच्या नावाची मी स्तुतिस्तोत्रे गाईन. Viz kapitola |