स्तोत्रसंहिता 7:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याने खड्डा खणून खोल केला; आणि तोच त्या खड्ड्यात पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जे खड्डा खणतात आणि माती काढून खोल करतात ते स्वतःच त्यांनी खणलेल्या खड्ड्यात पडतात. Viz kapitola |