स्तोत्रसंहिता 7:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 सरळ मनाच्यांना तारणार्या देवाने माझी ढाल धरली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल आहेत, जे सरळ मनाचे आहेत, त्यांना ते वाचवितात. Viz kapitola |