स्तोत्रसंहिता 6:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर; माझी हाडे ठणकत आहेत, हे परमेश्वरा, मला बरे कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे; मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत. Viz kapitola |