स्तोत्रसंहिता 6:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस, किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस; संतापून मला शिक्षा करू नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, रागाने माझा निषेध करू नका, तीव्र क्रोधाने मला शासन करू नका. Viz kapitola |