स्तोत्रसंहिता 51:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 एजोबाने मला स्वच्छ करा, म्हणजे मी शुद्ध होईन; मला धुवा, म्हणजे मी हिमाहून पांढरा होईन. Viz kapitola |