स्तोत्रसंहिता 51:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे, आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी तर जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले, तेव्हापासूनच मी पातकी आहे. Viz kapitola |