स्तोत्रसंहिता 51:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील. तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 म्हणजे नीतिमत्त्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निःशेष होमबली तुला आवडतील; मग ते तुझ्या वेदीवर गोर्हे अर्पण करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मग तुम्ही नीतिमान लोकांचे यज्ञ आणि सर्व होमार्पणाच्या यज्ञाने प्रसन्न व्हाल. तेव्हा ते तुमच्या वेदीवर बैल अर्पित करतील. Viz kapitola |