स्तोत्रसंहिता 51:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर. आणि यरूशलेमेच्या भींती पुन्हा बांध. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तू प्रसन्न होऊन सीयोनेचे हित कर, यरुशलेमेचे कोट बांधून काढ; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 सीयोनचे हित करणे, यरुशलेमेचे कोट बांधणे तुम्हाला प्रसन्न करो. Viz kapitola |