स्तोत्रसंहिता 51:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 प्रभू, माझे ओठ उघड, आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 हे प्रभू, माझे ओठ उघड; म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 प्रभू, माझे ओठ उघडा, म्हणजे माझे मुख तुमची स्तुती करेल. Viz kapitola |