स्तोत्रसंहिता 51:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुझ्या उपस्थितीतून मला दूर लोटू नकोस, आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मला आपल्या समक्षतेतून दूर करू नका व तुमचा पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नका. Viz kapitola |