Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 50:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तुझ्या घरचा गोर्‍हा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बोकड मी घेणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मी तुमच्या गोठ्यातील बैल आणि मेंढवाड्यातील बोकड यज्ञपशू म्हणून घेणार नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 50:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy