स्तोत्रसंहिता 50:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन, मी देव आहे, तुमचा देव आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 “माझ्या लोकांनो, ऐका, मी बोलत आहे; हे इस्राएला, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो : मी देव, तुझा देव आहे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “ऐका, माझ्या लोकांनो ऐका, मी बोलत आहे; इस्राएला, मी तुझ्याविरुद्ध साक्ष देत आहे: मी परमेश्वर, तुझा परमेश्वर आहे. Viz kapitola |