स्तोत्रसंहिता 50:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 “ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे, त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा, ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार स्थापित केला.” Viz kapitola |