स्तोत्रसंहिता 50:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली, म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने आपल्या लोकांचा न्याय करावा म्हणून तो वर आकाशास व पृथ्वीस हाक मारून म्हणतो : Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते आपल्या लोकांचा न्याय करावयास येतील; आकाशाला आणि पृथ्वीला उद्देशून ते हाक मारतात: Viz kapitola |