Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 50:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 अहो देवाला विसरणार्‍यांनो, ह्याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हांला फाडून टाकीन, तेव्हा तुम्हांला कोणी सोडवणारा सापडणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 “तुम्ही जे परमेश्वराला विसरला आहात, याचा विचार करा, मी तुमचे तुकडे करण्यापूर्वी, कारण नंतर तुमचे कोणीही रक्षण करू शकणार नाही:

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 50:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy