स्तोत्रसंहिता 50:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता. तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तू आपल्या भावाविरुद्ध बोलत बसतोस; तू आपल्या सख्ख्या भावाची चहाडी करतोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुम्ही बसून आपल्या भावाविरुद्ध साक्ष देता आणि आपल्या सख्ख्या भावाची निंदा करता. Viz kapitola |