स्तोत्रसंहिता 50:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस, आणि माझी वचने झुगारून देतोस? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तू तर शिस्तीचा द्वेष करतोस, माझी वचने मागे झुगारून देतोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 कारण माझे नियम झुगारून तुम्ही माझी शिस्त अव्हेरली आहे. Viz kapitola |